Course 7 - Activity 1: Share Your Reflection

According to the World Bank, 37% of children in the world are forced to read and write in a language which they neither speak nor understand. What kind of challenges these children must be facing? Share your reflection.

Comments

  1. Multilingual Education in Primary Grades

    ReplyDelete
  2. मंजुषा माधवराव मोघेकर, जि. प. प्रा. शा. दिग्रस, ता. अर्धापूर. मूल नुकतंच आपलं घर सोडून शाळेत प्रवेशत असते. तेव्हा ते शाळेत येताना आपली स्वतःची भाषा घेऊन येते, पण शाळेत किंवा त्या राज्याची जी भाषा असते, ती येथे वापरली जाते. त्या भाषेतच शिक्षण दिल्या जाते. ही भाषा या मुलांना नीट कळत नाही, त्यामुळे संकल्पना किंवा संबोध स्पष्ट करण्यात अडचण येते. भाषा हे शिक्षणाचे व शिकण्याचे प्रमुख माध्यम आहे. हेच कळत नसेल तर...अध्ययन कसे घडणार? म्हणून नुकतेच घर सोडून आलेल्या मुलांना त्यांच्या भाषेतच शिक्षण मिळाले तर, शिक्षण प्रक्रिया सुलभ व सहज होईल अन्यथा ती मुले अध्ययनात मागे राहतील. त्यांचे संबोध स्पष्ट राहणार नाहीत, ते वर्गात सुसंवाद साधू शकणार नाहीत ते अबोल आणि घुमे बनतील. त्यांच्यात न्यूनगंड येण्याची शक्यता जास्त असू शकते. त्यामुळे अशा मुलांना प्रमाणभाषेची सक्ती न करता त्यांच्या भाषेत अभिव्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. असे मला वाटते

    ReplyDelete
  3. Multilingual Education in Primary Grades

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog